भारतीय पेमेंट जगात नवा क्रांतिकारक बदल!Zoho Pay

भारतीय पेमेंट जगात नवा क्रांतिकारक बदल!Zoho Pay

Zoho Pay भारतामध्ये डिजिटल पेमेंटच्या जगात मोठे बदल होत आहेत. गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांसारख्या अ‍ॅप्सनी गेल्या काही वर्षांत बाजारावर वर्चस्व निर्माण केले आहे. आता या क्षेत्रात भारतीय सॉफ्टवेअर कंपनी Zoho उतरण्याची तयारी करत आहे. लवकरच कंपनी Zoho Pay नावाचे नवीन पेमेंट प्लॅटफॉर्म आणणार असून, हे अ‍ॅप थेट Zoho च्या अरट्टाई (Arattai) या चॅट … Read more