हिवाळ्यात फ्रिज कसा वापरावा? या छोट्या चुका फळं-भाज्यांचं नुकसान करू शकतात! Winter Seson
Winter Seson हिवाळा सुरू होताच घरातील अनेक गोष्टी बदलतात. कपड्यांपासून आहारपर्यंत सर्व काही थंड हवामानानुसार अॅडजस्ट होतं, पण एक उपकरण मात्र आपण बहुतेक वेळा पूर्णपणे दुर्लक्षित करतो – फ्रिज. अनेक जणांना वाटतं की हिवाळ्यात गारवा जास्त असल्याने रेफ्रिजरेटरला फारसा ताण येत नाही. त्यामुळे तापमान बदलण्याची गरज नसते. प्रत्यक्षात हीच मोठी चूक घराघरात होते. चुकीच्या हिवाळी … Read more