आता आयफोनवर दोन WhatsApp अकाउंट! मार्क झुकरबर्गची मोठी सुविधा! Whats App

आता आयफोनवर दोन WhatsApp अकाउंट! मार्क झुकरबर्गची मोठी सुविधा! Whats App

Whats App तंत्रज्ञान सातत्याने बदलत आहे आणि मेसेजिंगच्या जगात व्हॉट्सअॅप हे नाव अनेकांसाठी दररोजच्या वापरातील एक महत्त्वाचं साधन आहे. पण एकाच वेळी व्यक्तिगत आणि कामाची चॅट हाताळताना अनेक आयफोन यूझर्सना अतिरिक्त फोनची गरज भासत होती. वर्षानुवर्षे मागणी असलेल्या या सुविधेबाबत अखेर व्हॉट्सअॅपनं मोठा निर्णय घेतला आहे. आता आयफोनवर थेट दोन व्हॉट्सअॅप अकाउंट सहजपणे वापरता येणार … Read more