महाराष्ट्रात येलो अलर्ट: राज्यभर कडाक्याच्या थंडी वाढणार! Weather News

महाराष्ट्रात येलो अलर्ट: राज्यभर कडाक्याच्या थंडी वाढणार! Weather News

Weather News गेल्या काही दिवसांपासून देशभरात हवामानात मोठे बदल दिसत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये कडाक्याची थंडी पडत असून त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यासाठी पुढील काही दिवस थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. या अचानक वाढलेल्या गारठ्यामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत, सकाळ-संध्याकाळ थंडीचा जोर वाढत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये … Read more