महाराष्ट्र बोर्डाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ – विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण! SSC HSC EXAM
SSC HSC EXAM महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) यंदा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ केली आहे. ही वाढ सलग चौथ्या वर्षी करण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार, छपाई, कागद, प्रशासकीय कामकाज आणि आयोजन खर्च वाढल्याने ही वाढ आवश्यक ठरली आहे. … Read more