दहावी बारावी बोर्ड परीक्षा मध्ये झाले मोठे बदल! SSC HSC 2026
SSC HSC 2026 दहावी आणि बारावीच्या परीक्षा वर्षागणिक महत्त्वाच्या ठरत असून विद्यार्थ्यांचा भविष्याशी थेट संबंध असलेली ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियमबद्ध करणे आवश्यक आहे. याच हेतूने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये मोठे बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि शाळांची जबाबदारी अधिक वाढणार असली तरी … Read more