एसबीआय क्रेडिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी – १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवीन नियम! SBI Rules
SBI Rules भारतीय स्टेट बँक (SBI) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असून तिच्या लाखो ग्राहकांकडे एसबीआय क्रेडिट कार्ड आहे. या कार्डचा वापर दैनंदिन व्यवहार, ऑनलाईन खरेदी, बिल पेमेंट आणि इतर अनेक आर्थिक कामांसाठी केला जातो. मात्र आता १ नोव्हेंबर २०२५ पासून एसबीआयने आपल्या कार्डधारकांसाठी काही महत्वाचे बदल लागू करण्याची घोषणा केली आहे. हे बदल … Read more