1डिसेंबरपासून SBI बँकेचे नियम बदलणार म्हत्वाची बातमी! SBI Bank
SBI Bank स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक वापरली जाणारी बँक असल्याने लाखो ग्राहक दररोज तिच्या विविध सेवांचा वापर करतात. पण आता या ग्राहकांवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा बदल होणार आहे. एसबीआयने जाहीर केले आहे की 1 डिसेंबर 2025 पासून लोकप्रिय ‘mCASH’ ही पेमेंट सुविधा कायमची बंद केली जाणार आहे. त्यामुळे … Read more