साथी योजना म्हणजे काय? वस्त्रोद्योगाला नवी ऊर्जा देणारा महत्त्वाचा उपक्रम! SATHI Yojana

साथी योजना म्हणजे काय? वस्त्रोद्योगाला नवी ऊर्जा देणारा महत्त्वाचा उपक्रम! SATHI Yojana

SATHI Yojana देशातील वस्त्रोद्योग हा लाखो कुटुंबांच्या उपजीविकेशी जोडलेला मोठा क्षेत्र आहे. विशेषतः पावरलूमवर चालणारे लघु व मध्यम उद्योग (MSME युनिट्स) मोठ्या प्रमाणावर पारंपारिक साधने वापरतात. त्यामुळे ऊर्जा खर्च वाढतो आणि उत्पादनक्षमता कमी होते. हीच समस्या ओळखून केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि ऊर्जा मंत्रालयाने संयुक्तरीत्या ‘साथी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे … Read more