राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना काय आहे?; जाणून घ्या सविस्तर! RGGVY Yojana

राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना काय आहे?; जाणून घ्या सविस्तर! RGGVY Yojana

RGGVY Yojana राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY) ही योजना ग्रामीण भारतातील घराघरांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना २००५ साली सुरु झाली आणि तिचा मुख्य उद्देश गावागावातील लोकांना सुरक्षित, नियमित आणि किफायतशीर वीज पुरवठा करणे हा होता. या योजनेअंतर्गत विशेषतः दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्राधान्य देण्यात आले, ज्यामुळे गरीब ग्रामीण घरांना … Read more