डॉक्टर पंजाब देशमुख शिष्यवृत्ती योजना असा अर्ज करा! Punjabrav Scholership

डॉक्टर पंजाब देशमुख शिष्यवृत्ती योजना असा अर्ज करा! Punjabrav Scholership

Punjabrav Scholership डॉ. पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना ही महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणारी एक महत्त्वाची शिष्यवृत्ती योजना आहे. ग्रामीण भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना राहणीमान खर्च, शिक्षण शुल्क आणि इतर शैक्षणिक गरजांसाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना विशेषतः … Read more