बेरोजगारांसाठी मोठी संधी, घरबसल्या उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी! PMEGP Schems

बेरोजगारांसाठी मोठी संधी, घरबसल्या उद्योग सुरू करण्याची सुवर्णसंधी! PMEGP Schems

PMEGP Schems पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच PMEGP ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची योजना असून, देशभरातील युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचा उद्देश या योजनेत आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील बेरोजगार, स्वयंरोजगार करू इच्छिणारे नागरिक आणि लघुउद्योग सुरू करू पाहणाऱ्या उद्योजकांसाठी ही योजना मोठा आधार ठरते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग … Read more