प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण पहिल्यांदा घर घेणाऱ्यांसाठी संपूर्ण मार्गदर्शन!PMAY-G
PMAY-G भारत सरकारने ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या हक्काचे पक्के घर मिळवून देणे हा आहे. यामुळे गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना आर्थिक मदत मिळते आणि ते आपले घर बांधू शकतात. या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना १.२० लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत थेट त्यांच्या … Read more