पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत!PM Kisan Hafta
PM Kisan Hafta केंद्र सरकार लवकरच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांत सरकारच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर पडताळणी सुरू आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांमधून काही कुटुंबांनी दुहेरी लाभ घेतल्याचे उघड झाले असून, अशा लाभधारकांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. दोन योजनांचा दुहेरी लाभ … Read more