पीएफ धारकांसाठी महत्वाची बातमी!PF Account
PF Account चानक नोकरी गेली तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफमधील पैसे किती आणि केव्हा काढता येतील, यावर अलीकडे मोठं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं. ईपीएफओने अलीकडेच काही नवे नियम जाहीर केले होते, ज्यामुळे अनेकांना वाटलं की बेरोजगार झाल्यानंतर पूर्ण पीएफ रक्कम लगेच काढता येणार नाही. सोशल मीडियावर या निर्णयावर टीकेची लाट उसळल्याने अखेर ईपीएफओने … Read more