पेन्शनधारकांसाठी जीवनमाणपत्र सादर करण्याचे पर्याय!Pension Scheme

पेन्शनधारकांसाठी जीवनमाणपत्र सादर करण्याचे पर्याय!Pension Scheme

Pension Scheme देशातील लाखो निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी नोव्हेंबर महिना अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या काळात त्यांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच त्यांना नियमितपणे पेन्शन मिळत राहते. पूर्वी या प्रक्रियेसाठी बँकेमध्ये जाऊन ओळख पटवावी लागायची, परंतु आता ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल झाल्याने निवृत्त व्यक्ती घरबसल्या हे काम काही … Read more