डिसेंबर महिन्याचा पगार खात्यात येणार नाही? नोकरदारांसाठी मोठी सूचना!Payments Schems
Payments Schems नोकरदार वर्गासाठी महिन्याच्या शेवटी येणारा पगार म्हणजे आनंदाचा क्षण असतो. महिनाभर मेहनत केल्यानंतर खात्यात जमा होणारा तो पगार घरखर्च, कर्जहप्ते आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी आधार ठरतो. मात्र, यंदा डिसेंबर महिन्याचा पगार अनेकांच्या खात्यात जमा न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण यामागे आहे सरकारकडून आलेली एक महत्त्वाची अट – पॅन आणि आधार कार्ड … Read more