पहिली ते बारावी परीक्षा पद्धत बदलली महत्वाची बातमी!NEW Education Policy
NEW Education Policy महाराष्ट्रातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात मोठा बदल होत आहे. राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT) ने शालेय मूल्यमापन पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार आता प्रत्येक वर्गासाठी नवे मोजमाप निकष लागू केले जाणार आहेत. हा निर्णय राज्यातील शिक्षणाच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यासाठी घेण्यात … Read more