NEET मध्ये नापास झालात? MBBS शिवायही वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल करिअर शक्य आहे! NEET Exam
NEET Exam दरवर्षी लाखो विद्यार्थी डॉक्टर होण्याचं स्वप्न घेऊन NEET परीक्षेला बसतात. काहींचं स्वप्न पूर्ण होतं, तर अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळत नाही. NEET मध्ये अपयश आलं म्हणजे करिअर संपलं, अशी भावना अनेकांच्या मनात निर्माण होते. मात्र वास्तव वेगळं आहे. वैद्यकीय क्षेत्र फक्त MBBS पुरतंच मर्यादित नसून, यामध्ये अनेक असे अभ्यासक्रम आहेत ज्यातून सुरक्षित, सन्मानजनक … Read more