नमो शेतकरी योजनेच्या 8 व्या हप्त्यातून किती शेतकऱ्यांना वगळलं जाणार? नवीन अपडेट आली समो Namo Kisan

नमो शेतकरी योजनेच्या 8 व्या हप्त्यातून किती शेतकऱ्यांना वगळलं जाणार? नवीन अपडेट आली समो Namo Kisan

Namo Kisan महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8 व्या हप्त्याविषयी मोठी उत्सुकता होती. यंदाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21 व्या हप्त्यात तब्बल सुमारे 6 लाख शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली गेल्याची चर्चा झाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. पुढच्या राज्य योजनेतही हेच होणार का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. मात्र कृषी विभागाने … Read more