गाडीमधून काळा धूर निघतोय? जाणून घ्या कारण आणि होणारे गंभीर परिणाम! Motor Vehicle
Motor Vehicle गाडी चालवत असताना अचानक निघणारा काळा धूर अनेकांनाच घाबरवतो. रस्त्यावर अनेकवेळा काही वाहनांमधून काळा धूर बाहेर येताना दिसतो आणि त्याचा त्रास आजूबाजूच्या वाहनांना देखील होतो. पण कारमधून काळा धूर का निघतो, यामागची कारणं काय आहेत आणि वेळेत दुरुस्त न केल्यास हा काळा धूर किती मोठं नुकसान करू शकतो, हे अनेकांना माहित नसतं. नियमित … Read more