मनरेगा योजना म्हणजे काय; ग्रामीण कुटुंबांना कसा होऊ शकतो फायदा?, जाणून घ्या सविस्तर! Manrega Yojana
Manrega Yojana मनरेगा म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (MGNREGA), ही भारत सरकारची एक महत्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे. २००५ मध्ये सुरू झालेली ही योजना मुख्यतः ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना रोजगाराची हमी देणे हे उद्दिष्ट साधते. या योजनेअंतर्गत, इच्छुक ग्रामीण कुटुंबांना एका आर्थिक वर्षात किमान १०० दिवसांचा रोजगार मिळतो. यामुळे स्थलांतर कमी होते, … Read more