महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा पद्धतीत झाला मोठा बदल विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची बातमी!Maharastra Education

महाराष्ट्र शिष्यवृत्ती परीक्षा पद्धतीत झाला मोठा बदल विद्यार्थी पालकांसाठी महत्त्वाची बातमी

Maharastra Education महाराष्ट्र शासनाने राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत एक महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ही परीक्षा इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जात होती, मात्र आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून ती चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना लवकर वयातच प्रोत्साहन मिळणार असून त्यांच्यातील … Read more