एलआयसीच्या या दोन नवीन योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?LIC Scheme

एलआयसीच्या या दोन नवीन योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?LIC Scheme

LIC Scheme भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ने नुकत्याच दोन नवीन योजना जाहीर केल्या आहेत. देशभरातील लाखो ग्राहकांसाठी या योजना आर्थिक सुरक्षिततेची नवी संधी देणार आहेत. LIC जन सुरक्षा योजना आणि LIC बीमा लक्ष्मी योजना अशा या दोन्ही योजना आहेत, ज्या वेगवेगळ्या गटांसाठी तयार करण्यात आल्या आहेत. या दोन्ही योजना जीएसटी सुधारणा लागू झाल्यानंतर LIC … Read more