लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त 2026 पाह पूर्ण माहिती!Laxmi Pujan Muhurt

लक्ष्मी पूजन शुभ मुहूर्त 2026 पाह पूर्ण माहिती!Laxmi Pujan Muhurt

Laxmi Pujan Muhurt लक्ष्मी पूजन हा दिवाळी सणाचा मुख्य दिवस मानला जातो. या दिवशी धन, समृद्धी आणि आरोग्यासाठी लक्ष्मी मातेला पूजले जाते. घरातील आर्थिक समृद्धी आणि कुटुंबातील सुख-शांती टिकवण्यासाठी लक्ष्मी पूजन करणे शुभ मानले जाते. लक्ष्मी पूजन हा फक्त धार्मिक विधी नाही तर हा कुटुंब, समाज आणि संस्कृतीशी जोडलेला उत्सव आहे. लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त … Read more