जवाहर ग्राम समृद्धी योजना म्हणजे काय, या योजनेचा लाभ कसा घेता येणार?Javaha Yojana
Javaha Yojana जवाहर ग्राम समृद्धी योजना (JGSY) ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त आर्थिक सहभागातून राबवली जाणारी योजना आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लोकांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देणे व त्यांचे जीवनमान सुधारण्याचा उद्देश ह्या योजनेचा आहे. या योजनेत मागणी आधारित सुविधा निर्माण करून शाश्वत संपत्ती निर्माण करण्यावर भर दिला जातो. योजनेची सुरुवात … Read more