करदात्यांना मोठा दिलासा, आता रिटर्न भरण्याची नवी तारीख जाहीर!ITR Form

करदात्यांना मोठा दिलासा, आता रिटर्न भरण्याची नवी तारीख जाहीर!ITR Form

ITR Form आयकर विभागाने 2025-26 या कर निर्धारण वर्षासाठी करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे आणि नैसर्गिक संकटांमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने इनकम टॅक्स रिटर्न (ITR) दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ जाहीर केली आहे. आयटीआर दाखल करण्याची नवी अंतिम तारीख आयकर खात्याच्या नवीन सूचनेनुसार, ज्या करदात्यांना … Read more