इस्रोमध्ये 141 पदांची भरती आताच अर्ज करा! ISRO JOB

इस्रोमध्ये 141 पदांची भरती आताच अर्ज करा! ISRO JOB

ISRO JOB भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत सतीश धवन स्पेस सेंटर, श्रीहरिकोटा येथे विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विज्ञान आणि तांत्रिक सहाय्यक पदांसाठी आहे. एकूण 141 पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख … Read more