घरातील डस्टबिनची दुर्गंधी दूर करण्याचे सोपे आणि प्रभावी उपाय! Home Clean
Home Clean घर कितीही स्वच्छ ठेवलं तरी किचनमधील डस्टबिनमधून येणारा वास संपूर्ण घरात पसरतो आणि वातावरण अप्रिय बनवतं. विशेषत: जेव्हा भाजीपाला, अन्नाचे अवशेष किंवा ओलसर कचरा साचतो, तेव्हा दुर्गंधी आणखी वाढते. अनेक जण या वासावर उपाय म्हणून डिओडोरंट किंवा रूम फ्रेशनरचा वापर करतात, पण त्याचा परिणाम फार वेळ टिकत नाही. खरा उपाय म्हणजे डस्टबिनची योग्य … Read more