EPFO म्हणजे काय आणि PF खाते का महत्त्वाचे आहे
EPFO ही भारतातील सरकारी संस्था आहे, जी कर्मचार्यांच्या पेन्शन आणि बचत खात्यांचे व्यवस्थापन करते. PF खाते ही कर्मचार्यांसाठी सुरक्षित गुंतवणूक आहे, जिथे दर महिन्याचे योगदान जमा होते आणि त्यावर व्याज मिळते. ही रक्कम दीर्घकालीन बचतीसाठी उपयुक्त ठरते. बहुतेक लोक दर वर्षी त्यांच्या PF खात्यात किती व्याज जमा झाले आहे हे तपासत नाहीत, पण आता घरबसल्या … Read more