नोकरी गेल्यावर PF रक्कम कशी आणि किती काढता येईल? जाणून घ्या संपूर्ण माहिती!PF SCHEMES
PF SCHEMES कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी म्हणजे ईपीएफओने म्हणजेच एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने आपल्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. अनेक वेळा नोकरी गेल्यानंतर किंवा बेरोजगारीच्या काळात लोक आपल्या भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढतात. परंतु आता या संदर्भातील अटी आणि प्रतीक्षा कालावधीत मोठा बदल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या नियमांबाबत अनेक गैरसमज पसरल्याने ईपीएफओने अधिकृत स्पष्टीकरण … Read more