लाडकी बहीण योजना ई-केवायसी शेवटची तारीख जाहीर तात्काळ करा Ekyc date
Ekyc date मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी सुरू केलेली अत्यंत महत्त्वाची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 इतकी आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. मात्र हा लाभ सातत्याने मिळावा यासाठी सरकारने सर्व लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ई-केवायसी प्रक्रिया … Read more