ईपीएफ खात्याबरोबर मिळवा ७ लाख रुपयांपर्यंत मोफत जीवन विमा कवच!EDLI Schems
EDLI Schems योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना आहे, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) मध्ये योगदान देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेअंतर्गत, एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून विमा रक्कम मिळते. ही योजना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) नियंत्रणाखाली चालते आणि तिचा उद्देश म्हणजे कामगारांच्या … Read more