ड्रोन खरेदीसाठी अनुदानाची संधी5लाखांपर्यंत अनुदान मिळणार!Droan Anudan
Droan Anudan शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश वाढवण्याच्या दृष्टीने राज्य कृषी विभागाने ड्रोन खरेदीसाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिला बचत गट, शेतकरी गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना ड्रोन तंत्रज्ञान वापरता यावे यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. अनुदान मिळण्याची टक्केवारी, पात्रता आणि अर्जाची प्रक्रिया याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे. अनुदानाची रक्कम आणि टक्केवारी … Read more