कंप्युटर म्हणजे काय? त्याची पूर्ण माहिती!Computer Info
Computer Info कंप्युटर हा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जो माहिती (data) घेऊन तिचे प्रक्रिया (process) करतो आणि नंतर आपल्याला परिणाम (output) देते. हा माणसांसारखा विचार करू शकत नाही, पण दिलेल्या सूचना (instructions) पूर्ण करण्यासाठी अतिशय वेगाने काम करू शकतो. कंप्युटर आपल्याला गणिते, लेखन, ग्राफिक्स, डेटा स्टोरेज, इंटरनेट सर्च आणि अनेक प्रकारच्या कामांसाठी मदत करतो. कंप्युटरचे … Read more