मोबाइलवर कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार! टेलिकॉम विभागाचा मोठा निर्णय!Call Phone

मोबाइलवर कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार! टेलिकॉम विभागाचा मोठा निर्णय!Call Phone

Call Phone मोबाइल वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता जेव्हा तुमच्या फोनवर कॉल येईल, तेव्हा फक्त नंबरच नाही तर कॉल करणाऱ्याचे नावही दिसणार आहे. दूरसंचार विभागाने (DoT) टेलिकॉम कंपन्यांना ही सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. एका आठवड्यात सेवा सुरू होणार सुरुवातीला ही सेवा देशातील एका सर्कलमध्ये सुरू केली जाणार आहे. टेलिकॉम कंपन्यांना एका आठवड्याच्या आत … Read more