बोरवेल पाणी कमी झाल्यास उपाय!Borwell Water
Borwell Water गावोगावी शेतकरी आणि घरकुलधारकांसाठी बोरवेल हे पाणी मिळवण्याचे महत्त्वाचे साधन आहे. पण अनेक वेळा आपण पाहतो की बोरवेलमधील पाणी कमी होतं किंवा बोरवेल हळूहळू थांबतो. हे मुख्यतः नैसर्गिक जलस्तर कमी होणे, बोरवेलचा उपयोग जास्त होणे आणि जमिनीतल्या पाण्याच्या थरांमध्ये बदल यामुळे होते. बोरवेल कमी पाण्याचे कारण जमिनीच्या वरच्या थरात पाणी साठवणारे गाळधार असतात, … Read more