1 नोव्हेंबर 2025 पासून आधार कार्ड अपडेटसाठी मोठे बदल!Adhar Update
Adhar Update 1 नोव्हेंबर 2025 पासून UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) आधार कार्ड अपडेटसाठी मोठे बदल आणणार आहे. याआधी नागरिकांना नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल नंबर किंवा ईमेल बदलण्यासाठी आधार केंद्रावर प्रत्यक्ष जावे लागे. नवीन नियमांनुसार ही सर्व प्रक्रिया घरबसल्या ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकते. यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि प्रक्रिया अधिक सोपी होईल. नवीन … Read more