आधार कार्ड अपडेट करणे आता होणार सोपे पहा पूर्ण माहिती!Adhar New

आधार कार्ड अपडेट करणे आता होणार सोपे पहा पूर्ण माहिती!Adhar New

Adhar New भारत सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नागरिकांसाठी आधार कार्ड अपडेट प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यासाठी एक नवीन डिजिटल प्रणाली आणली आहे. या प्रणालीमुळे आता तुमचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाइल क्रमांक यांसारखी माहिती घरबसल्या ऑनलाइन सुधारता येणार आहे. नवीन प्रणाली कधीपासून सुरू होणार? UIDAIच्या अधिकृत माहितीनुसार, ही सुधारित ऑनलाइन सेवा नोव्हेंबर … Read more