आधारकार्डमध्ये होणार महत्त्वाचे बदल! कसं असेल नवीन कार्ड?Adhar Card

आधारकार्डमध्ये होणार महत्त्वाचे बदल! कसं असेल नवीन कार्ड?Adhar Card

Adhar Card आधार कार्ड हा भारतातील प्रत्येक नागरिकासाठी ओळखीचा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आजच्या काळात बँक खाते उघडणे, सरकारी योजना लाभ घेणे, मोबाईल सिम कनेक्शन किंवा इतर अनेक व्यवहारांसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्डमुळे नागरिकांची ओळख अधिकृत पद्धतीने निश्चित होते. मात्र, आधार कार्डच्या गैरवापराची समस्या अधिक गंभीर होत आहे, म्हणून सरकारने त्याच्या सुरक्षेत सुधारणा … Read more