आधारकार्डवर नाव बदलायचे आहे? जाणून घ्या संपूर्ण अपडेटेड प्रक्रिया! Adhar Card
Adhar Card आधारकार्ड आज देशातील जवळपास प्रत्येक महत्वाच्या कामासाठी आवश्यक झाले आहे. बँक खाते उघडणे असो, सरकारी योजना घेण्यासाठी अर्ज असो किंवा कुठल्याही कागदपत्राची पडताळणी असो, आधार क्रमांकांशिवाय प्रक्रिया पूर्ण होणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे आधारकार्डवरील नाव, जन्मतारीख किंवा पत्ता चुकीचा असल्यास त्याचे मोठे गैरसोयींचे परिणाम होऊ शकतात. विशेषतः नावात चूक असल्यास अनेक ठिकाणी अर्ज … Read more