आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा पूर्ण प्रोसेस! Adhar App

आधारवरील पत्ता, नाव, जन्मतारीख घरबसल्या बदलता येनार… पहा पूर्ण प्रोसेस! Adhar App

Adhar App आधार कार्ड हे संपूर्ण देशातील सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. सरकारी योजना, बँकिंग सेवा, शिष्यवृत्ती, शाळा-कॉलेज प्रवेश अशा अनेक ठिकाणी आधार क्रमांक आवश्यक असतो. त्यामुळे त्यावरील माहिती अचूक असणे खूप गरजेचे आहे. पूर्वी आधार कार्डवरील माहिती बदलण्यासाठी नागरिकांना प्रत्यक्ष केंद्रावर जावे लागायचे आणि मोठ्या रांगा, लांब प्रतीक्षा हा सामान्य त्रास होता. आता UIDAI … Read more