8वा वेतन आयोग – कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा, टर्म्स ऑफ रेफरन्स मंजूर! 8th Pay
8th Pay केंद्र सरकारने अखेर 8व्या वेतन आयोगाच्या प्रक्रियेला मंजुरी दिल्याची बातमी समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील लाखो शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. दर सात वर्षांनी केंद्र सरकार नवीन वेतन आयोग राबवते, आणि या वेळेस 8वा वेतन आयोग लागू होणार असल्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना मोठा फायदा होणार आहे. 8वा वेतन आयोग म्हणजे … Read more