रात्रभर झोप लागत नाही? तज्ज्ञांनी सांगितला सोपा आय-मूव्हमेंट हॅक, काही मिनिटांत मिळेल शांत झोप! Lifestyle
Lifestyle वाढती धावपळ, सततचा स्क्रीन टाइम आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे आज अनेकांना रात्री झोप लागणे मोठं आव्हान बनलं आहे. निद्रानाशाची समस्या वाढल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागतात. दररोज मेडिटेशन, रिलॅक्सेशन रुटीन किंवा झोपण्यापूर्वी डायरी लिहिणे हे उपाय अनेकदा कठीण वाटतात, कारण त्यासाठी वेळ आणि सातत्य आवश्यक असते. त्यामुळे झोपेच्या समस्येवर तज्ज्ञांनी सुचवलेला … Read more