एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दिवाळीपूर्वी मिळणार आगाऊ वेतन!ST Mahamndal
ST Mahamndal राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांना सणोत्सवासाठी आगाऊ वेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. राज्य शासनाने यासाठी विशेष निधी मंजूर केला असून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला आहे. सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत मिळणार एसटी महामंडळाच्या सुमारे 83 हजार कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याचा पगार वेळेत मिळावा यासाठी … Read more